२०१९ मध्ये तुम्ही राजकीय स्टार्टअपला का निवडायला हवं, यामागची सात कारणं!

येत्या लोकसभा निवडणुकीत केवळ आश्वासने देणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांना कंटाळून नव्या राजकीय स्टार्टअपला मत देण्याचा तुमचा विचार असल्यास हे जरूर वाचा-

२०१९ च्या निवडणुका फारशा दूर नाहीत. येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये तुम्ही राजकीय स्टार्टअपला का निवडायला हवं, याची कारणं लक्षात घेऊयात-


१. प्रशासनाचं सद्य मॉडेल जुने, सडलेले आणि अकार्यक्षम आहे.२. एकविसावे शतक सुरू आहे. आपल्याला नव्या राजकीय कल्पनांची आवश्यकता आहे.३. निवडणुकांच्या वेळी सुरू होणारे राजकीय पक्षांचे जुमले आता आपल्याला नकोसे वाटतात.


political startup


४. राजकारण हे सुलभ आणि सर्वांपर्यंत सहज पोहोचणारे हवे.५. सरकार आपला पैसा जो प्रचंड प्रमाणात आणि वारंवार वाया घालवते, त्याचा आता कंटाळा आला आहे.


political startup


६. गरिबी हे आपले प्राक्तन नाही.


political startup


७. समृद्धी आवश्यक आहे आणि आपल्याला समृद्ध व्हायचंय.अद्यापही तुमची खात्री पटली नसेल तर खालील लेख जरूर वाचा :

१. २०१९ मध्ये तुम्ही ‘भाजपा’ला का निवडायला हवं, यामागची ७ कारणं

२. २०१९ मध्ये तुम्ही काँग्रेसला का निवडायला हवं, यामागची सात कारणं!

३. २०१९ मध्ये तुम्ही ‘आप’ला का निवडायला हवं, यामागची ७ कारणं!