२०१९ मध्ये तुम्ही ‘आप’ला का निवडायला हवं, यामागची ७ कारणं!

येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसला कंटाळून जर 'आप' पक्षाला मत देण्याचा तुमचा मानस असेल तर तुमच्या निवडीच्या समर्थनार्थ मांडलेले काही मुद्दे-

२०१९ च्या निवडणुका दूर नाहीत, येत्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही ‘आप’ पक्षाला का निवडून द्यायला हवं, हे सांगणारे काही मुद्दे –


१. नेहमीच्या भाजप आणि काँग्रेस या पक्षांचा तुम्हाला कंटाळा आला आहे.


AAP


२. नेता हा फारसा ‘आम’- सर्वसामान्य नसावा.


AAP


३. तुम्हाला नवे परिणाम नाही तर नवी आश्वासने आवडतात.


AAP


४. ‘सब मिले हुए है जी!’ यांवर तुमचा विश्वास आहे.


AAP


५. क्षमायाचना हा सर्वांवरचा उतारा आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट दुरुस्त होऊ शकते. (अटी लागू.)


AAP


६. भ्रष्टाचारमुक्त भारतावर तुमचा विश्वास आहे.


AAP


७. काम तर अपयशी लोक करतात. बसून धरणे आंदोलन करणे सर्वात उत्तम.


AAP


अद्यापही तुमची खात्री पटली नसेल तर खालील लेख जरूर वाचा :

१. २०१९ मध्ये तुम्ही ‘भाजपा’ला का निवडायला हवं, यामागची ७ कारणं

२. २०१९ मध्ये तुम्ही काँग्रेसला का निवडायला हवं, यामागची ७ कारणं!

३.२०१९ मध्ये तुम्ही राजकीय स्टार्टअपला का निवडायला हवं, यामागची ७ कारणं!