धन वापसी म्हणजे सार्वजनिक संपत्तीतील वाटा म्हणून प्रत्येक भारतीय कुटुंबाला प्रतिवर्षी एक लाख रुपये मिळावेत, अशी केलेली मागणी.

चळवळीला पाठिंबा द्या

नवे काही

धनवापसी आहे तरी काय?

भारतातील सार्वजनिक संपत्ती १५०० लाख कोटी रुपये अथवा प्रत्येक नागरिकासाठी १० लाख रुपये इतकी आहे. सध्या ही संपत्ती सरकारकडे तशीच निष्क्रियरीत्या पडून आहे. या संपत्तीतील प्रत्येक नागरिकाचा वाटा त्याला सुपूर्द केला तर प्रत्येक भारतीयाच्या स्वप्नांना, आकांक्षेला नवी उभारी येईल आणि नव्या नोकऱ्या व नव्या संधी निर्माण होऊ शकतील.

धन वापसी वास्तव बनवा

जनतेच्या हक्काच्या सार्वजनिक संपत्तीतील उचित वाटा त्यांना प्राप्त व्हावा, याकरता ‘धन वापसी’ चळवळ कार्यरत राहील. प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात प्रतिवर्षी एक लाख रुपये जमा होतील, हे ‘धन वापसी’ पाहील.

हे प्रत्यक्षात घडण्याकरता तुम्ही पुढील गोष्टी करू शकता-

धन-वापसी का गरजेची आहे?

दारिद्र्य, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ही भारताची नियती नाही.

जगभरातील प्रत्येक तिसऱ्या गरीब व्यक्तींपैकी एकजण भारतात राहतो.

भारतातील सर्व मुलांपैकी निम्मी मुले कुपोषित आहेत.

आमच्या संपत्तीमध्ये 1500 लाख कोटी रुपयांचा निधी आहे

भारतात संपत्तीची कमतरता नाही, मात्र जनतेला त्या संपत्तीतील त्यांचा रास्त वाटा मिळायला हवा.

स्रोत

धन वापसी पुस्तिका

धन विकि

धन वापसी विधेयक आणि अहवाल

प्रश्न

राजेश जैन यांच्याविषयी

“आपण भारताला समृद्ध बनवू शकतो- कित्येक पिढ्यांनंतर नव्हे, तर दोन निवडणुकांच्या दरम्यानच्या अवधीत. आज आपण जे करू, त्यावर १३० कोटी भारतीयांचे भविष्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे आणखी वेळ दवडणे थांबवूयात.”

Responsive image